"नैसर्गिक आपत्ती आल्यास, डिव्हाइसला निर्वासनाशी संबंधित चेतावणीसारखी सूचना मिळू शकते. \n आपत्तीशी संबंधित चेतावणी मेसेज पाठवणारी संस्था (जसे की भूकंप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर), नेटवर्क ऑपरेटर आणि डिव्हाइस उत्पादक यांनी ही सेवा पुरवली आहे. \nडिव्हाइस खराब झाल्यास किंवा खराब नेटवर्क असलेल्या ठिकाणी सूचनेशी संबंधित माहिती मिळणार नाही."